पत्रकार परिषद - जनादेश वृत्त वाहिनी
आमच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया का ?

भारत देशाची १२१ कोटी लोकसंख्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार ओबीसी, एनटी समाजाची लोकसंख्या या देशात ७५ कोटी आहे. भटक्या-विमुक्तांसह ओबीसी समाजातील पुढारयांमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. उपरोक्त आमचे बोलणे खरेच आहे. सध्याची निराशाजनक स्थिती काही गेल्या पाच - दहा वर्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रात घसरगुंडी होण्याची प्रक्रिया स्वतंत्र मिळाल्यापासून चालू आहे.    अधिक...ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया पक्षाचे ध्येय

भारत देशाची १२१ कोटी लोकसंख्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार ओबीसी, एनटी समाजाची लोकसंख्या या देशात ७५ कोटी आहे. भटक्या-विमुक्तांसह ओबीसी समाजातील पुढारयांमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. उपरोक्त आमचे बोलणे खरेच आहे. सध्याची निराशाजनक स्थिती काही गेल्या पाच - दहा वर्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रात घसरगुंडी होण्याची प्रक्रिया स्वतंत्र मिळाल्यापासून चालू आहे.    अधिक...


"ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया" चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय धाकू कोकरे यांची मुलाखत


More...